Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत दूचाकीची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.


हिंगोलीत दूचाकीची चोरी चोरटा सीसीटीव्हीत कैद

Motorcycle Theft​​​​​​​ |

हिंगोली (Motorcycle Theft) : शहरातील भर चौकातून मोटार सायकल चोरीची घटना घडली आहे. शहरातील महावीर स्तंभाजवळील त्रिवेणी कापड दुकाना समोर संजय पांडूरंग बांगर रा. वंजारवाडा हिंगोली यांनी ३० एप्रिल रोजी मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ वाय ९८३३ ही उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपयाची मोटार सायकल भर दिवसा चोरून नेली. या प्रकरणी १ मे रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Related to this topic: