Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मराठा सेवा संघ

युवराज भगत यांचा मराठा सेवा संघाकडून गौरव

Maratha Seva Sangh: सेवानिवृत्त अभियंता राजेंद्र भगत यांचे सुपुत्र युवराज भगत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क (USA) येथे Master Degree in Engineering Management ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण


युवराज भगत यांचा मराठा सेवा संघाकडून गौरव

Maratha Seva Sangh |

बुलढाणा (Maratha Seva Sangh) : येथील सेवानिवृत्त अभियंता राजेंद्र भगत यांचे सुपुत्र युवराज भगत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क (USA) येथे Master Degree in Engineering Management ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाची दखल घेत (Maratha Seva Sangh) मराठा सेवा संघ, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

युवराज सध्या परदेशात असल्यामुळे त्यांच्या वतीने हा सन्मान त्यांच्या आई अलका भगत यांनी स्वीकारला. यावेळी त्यांची बहीण प्राजक्ता भगत (सी.ए. इंटरमिजिएट) हिचीदेखील उपस्थिती होती. (Maratha Seva Sangh) मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात युवराज भगत यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related to this topic: