Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गजेंद्र पाटील निलंबीत

परभणी मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील निलंबीत

Gajendra Patil suspended: परभणीतील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटीलला १८ जून रोजी गृह विभागाने निलंबित करण्यात आले. कारण त्यांनी शासन योजनांविरोधात तक्रार केली आणि काळजीपूर्ण


परभणी मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील निलंबीत

Gajendra Patil suspended |

 

परवानगी न घेता माध्यमांसमोर विधाने करणे भोवले...!

परभणी (Gajendra Patil suspended) : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मधील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील (Gajendra Patil suspended) यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या बाबत गृह विभागाने १८ जून रोजी आदेश काढले आहेत. 

राज्य शासनाचे निर्णय, योजना या बाबत परिवहन आयुक्त यांची परवानगी न घेता थेट माध्यमांसमोर विधाने करणे, सीमा तपासणी नाक्या संदर्भातील शासनाच्या निर्णय विरुध्द तक्रारी करणे, शासना विरुध्द मत व्यक्त करणे तसेच परिवहन आयुक्तांकडून दिलेल्या कारणे दाखवा नोटीसी बाबत खुलासा न केल्याने संबंधित मोटार वाहन निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Gajendra Patil suspended) निलंबना दरम्यान त्यांचे मुख्यालय उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी राहिल. पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबना दरम्यान कोणतेही गैरकृत्य केल्यास आवश्यक ती पुढील कारवाई करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.