Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महाराणा प्रतापची जयंती

हिंगोलीत श्री महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

Maharana Pratap Jayanti: हिंगोलीत महाराणा प्रतापच्या जयंतीसाठी विविध पालिकेशाही आणि समाजसेवकांनी सहभागी झाले. प्रतिमेचे पुजन, पुष्पहार आणि उत्साहाने साजरी केली गेले.


हिंगोलीत श्री महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

Maharana Pratap Jayanti |

हिंगोली (Maharana Pratap Jayanti) : शहरात श्री. महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हिंगोली येथील महाराणा प्रताप चौकात प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी पाटील मुटकूळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राजपुत समाज जिल्हाध्यक्ष अरुणसिंह ठाकुर, संत नामदेव बँकेचे सरव्यवस्थापक सुनिलसिंह राणा (सिन्हा), नगरसेवक गणेश बांगर पहेलवान, नाना नायक, नगरसेवक उमेश गुठ्ठे, राजपुत समाज प्रमुख माजी नगरसेवक शंभुसिंह गहिलोत, बालाजीसिंह चौहान, कॉग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, शिवानंद होकर्णे, भाजपाचे राजु यादव, दिपक सेठी, रणधीरसिंह ठाकुर, विश्वजीत गहिलोत, करणसिंह ठाकुर, गजाननसिंह ठाकुर, संतोषसिंह ठाकुर, रमेश सेठ मेहता, बजरंग दलाचे श्री. राजेंद्रभैय्या हलवाई, मयुरसेठ कयाल, श्री. अजयसिंह चौहान, दिगांबर टाक, रज्जु भैया, संतोष डहाळे, डॉ. तापडीया, जुबेर मामु, अमोल जमदाडे, पिंटु टाले, बबलु मंगरुळकर, टिंकु बगडीया आदी मान्यवर उपस्थित होते.