Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली 'हेल्थ अवेअरनेस' सेमिनार

हिंगोलीत 18 जूनला 'हेल्थ अवेअरनेस' सेमिनार; JIN रिफ्लेक्सोलॉजीचे जनक अनिल जैन यांचे मार्गदर्शन

Hingoli 'Health Awareness' Seminar: हिंगोलीत १८ जूनला 'हेल्लथ अवेअरनेस' सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे पालक मंडळी आणि सहाय्यकांचे संयोजन करून आयोजन


हिंगोलीत 18 जूनला हेल्थ अवेअरनेस सेमिनार jin रिफ्लेक्सोलॉजीचे जनक अनिल जैन यांचे मार्गदर्शन

Hingoli 'Health Awareness' Seminar |

हिंगोली (Hingoli 'Health Awareness' Seminar) : नागरिकांच्या आरोग्य जागृतीसाठी 'हेल्थ अवेअरनेस अँड लाईफ चेंजिंग सेमिनार'चे आयोजन करण्यात आले आहे. सकल जैन समाज व सर्वधर्मीय हिंगोलीवासी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 18 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्री महावीर भवन, रामलीला मैदान येथे हा 100 मिनिटांचा जीवन बदलणारा सेमिनार होणार आहे.

JIN रिफ्लेक्सोलॉजीचे संशोधक जे. आर. अनिल जैन हे या सेमिनारचे प्रमुख वक्ते असतील. हजारो लोकांवरील संशोधनात्मक कार्यावर आधारित हा सेमिनार असून आतापर्यंत देशभरात 195 सेमिनार यशस्वी झाले आहेत. हा 196 वा सेमिनार आहे. 'आपले निरोगी जीवन हीच आमची प्राथमिकता' या उद्देशाने 1 ते 21 जून 2026 दरम्यान जिन रिफ्लेक्सोलॉजी दिवस साजरा केला जात आहे.

कार्यक्रमाचे प्रायोजक जैनरत्न संघवी  इंदरचंद प्रेमराजजी सोनी,  धरमचंद प्रसन्नकुमार बडेरा,  सुभाषचंद प्रेमराज सोनी, जैनरत्न सुधाकर भानुसा साकळे, श्री प्रा. जयेंद्रकुमार छोटालाल शाह व  नेमीचंद नवीनकुमार सोनी आहेत.

इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी JIN असोसिएशनशी संलग्न असलेल्या या (Hingoli 'Health Awareness' Seminar) कार्यक्रमास कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश सोनी 9422176610, प्रसन्नकुमार बडेरा 9422175265, अँड. मनिष साकळे 9422178389, किशोर सोनी 9822286221, डॉ. अमीत शाह 9850388044, प्रविण सोनी 8087430430 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.