Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महायुती सईद खान

महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

Mahayuti Saeed Khan: हिंगोलीत सईद खान यांनी महात्मा गांधी चौकात जल्लोष करत महायुतीच्या पदासाठी विजय मिळवला. परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकात त्यांचे विजय सांगितले.


महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा हिंगोलीत जल्लोष

Mahayuti Saeed Khan |

 

परभणी- हिंगोली विधानपरिषद निवडणूक

हिंगोली (Mahayuti Saeed Khan) : परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणूकः महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाने २२ जून सोमवार रोजी हिंगोलीत महात्मा गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान (Mahayuti Saeed Khan) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाची घोषणा होताच हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हिंगोली शहरातील ऐतिहासिक आणि मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गांधी चौक येथे महायुतीच्या वतीने भव्य जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या विजयोत्सवाचे नेतृत्व महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी केले. यामध्ये भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, हिंगोली न. प. शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अ. माबुद बागवान, शिवसेना नगरसेवक गणेश बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख निहाल भैय्या, नाना नायक, गुड्डू बांगर, नगरसेवक विशाल गोटरे, रविंद्र वाढे, खली बांगर, उमेश गुडे, हमीदभाई प्यारेवाले, कपील खंडेलवाल, अक्षय लव्हाळे, मुजीब कुरेशी, भरत चौधरी पहेलवान, प्रा. सुखदेव बलखंडे, सज्जाद बिल्डर, सुमीत कांबळे, बाशीद मौलांना, कय्युमखाँ पठाण, कैलास शहाणे, अॅड. राजेश गोटे, सुनिल मुदीराज, चेतन बांगर, माजी नगरसेवक हकीम बागवान, विलास गोरे, अल्पसंख्यांक शिवसेना शहर प्रमुख सादीक बागवान, संदिप मुदीराज यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: