कन्हान (Navratri Festival) : चैत्र नवरात्रोत्सव व गुढीपाडवा उत्सवा निमित्य जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे विधीवत पुजा अर्चना, ़आरती करून प्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रोत्सवाची (Navratri Festival) सुरूवात करण्यात आली.
जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री-कन्हान येथे चैत्र नवरात्रो त्सव व गुढीपाडवा उत्सव प्रित्यर्थ पंडित विजय पहुरकर महाराज यांचे उपस्थित सौ.लता चंद्रशेखर बावनकुळे माजी ग्राम पंचायत सदस्या परि वारा कडुन विधीवत पूजा पाठ करण्यात आली. आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी (Navratri Festival) रिता भगवान मस्के नगरसेविका नगर पंचायत कांद्री, सरोज राठोड, मेघा कोल्हे, शुक्ला दिदी, मरघडे ताई, खैरकर ताई, राऊत ताई, किर्ती हटवार, पांडे दिदी, जिगन्ना पटेल, मोहोड ताई, रमेश पोटभरे, नरेश बावणे, मासुम मेहर, रामचंद्र भाऊ, विनोद भाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता (Navratri Festival) जय शीतला माता मंदीर कमेटीचे संजय चौकसे, दिलीप भाऊ मरघडे, वामन देशमुख, महेश मंगतानी, प्रकाश ढोके, वसंत राऊत, ओमदास लाडे, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हाण, नरेश बावणे, अरुण बावनकुळे, नितीन शर्मा, पारस मरघडे, रोशन बोरकर, वंश पटेल, साई राऊत, नरेश रक्षक सह भाविक मंडळी सहकार्य करित आहे.
जय शितला माता मंदीरात नवरात्रोत्सवाची सुरूवात
Navratri Festival:
Navratri Festival
संबंधित सामग्री
अंबाबाई चरणी दानाचा महापूर; मंदिराला तब्बल 1 कोटींचे महसूल
Shri Ambabai Temple Donation: महाप्रसादातील लाडूंना भाविकांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या नवरात्रोत्सवातही लाडूविक्रीने विक्रमी आकडा गाठला. अवघ्या 10 दिवसांत तब्बल 1 लाख 37 हजार 689 लाडूंची विक्री...
हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार
हिंगोलीच्या महादेव वाडीतील ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा २०२६ मध्ये भव्य जीर्णोद्धार; नवरात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन.
महेंद्रसिंग धोनीचा नवरात्रोत्सवाचा जल्लोष; पत्नी साक्षीसोबत रंगले धमाल क्षण
Mahendra Singh Dhoni Navratri Festival: भारतीय क्रिकेटमधील माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गुजरातमधील जामनगर येथे नवरात्रोत्सवात सहभागी होत आनंदाचे क्षण घालवले....
जिल्ह्यात यंदा दुर्गादेवी मंडळात वाढ; ग्रामीण भागात सर्वाधिक घटस्थापना
Hingoli Navratri Festival: जिल्ह्यात नवरात्रोत्सव २०२६ निमित्त दिनांक ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटस्थापनेत शहरी आणि ग्रामीण भागात मिळून एकूण ८०४ दुर्गादेवी मंडळांची स्थापना, १० ठिकाणी शारदादेवी मंडळ..
१५ ऑक्टोबर पासुन जय महाकाली मंदिरात नवरात्रौत्सव
Mahakali Temple Navratri Festival: नदी काठावरील पावन जय महाकाली मंदीर सत्रापुर रोड कन्हान येथे गुरूवार (दि.१५) ऑक्टोबर पंचमी ला सकाळी घटस्थापना करून नवरात्रौत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे...