विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

हिंगोलीतील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी

हिंगोली येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालय व ४३० खाटांच्या रुग्णालयाला केंद्रीय पर्यावरण विभागातर्पेâ परवानगी मिळाल्याची माहिती अधिष्ठाता  डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी दिली आहे.

हिंगोलीतील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी

Hingoli Medical College

१०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडून ४३० खाटांच्या उच्च सुविधा युक्त रूग्णालयाला यापूर्वीच मिळाली मान्यता

हिंगोली (Hingoli Medical College) : हिंगोली येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालय व ४३० खाटांच्या रुग्णालयाला केंद्रीय पर्यावरण विभागातर्पेâ परवानगी मिळाल्याची माहिती अधिष्ठाता  डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी दिली आहे.

गतवर्षीपासून हिंगोलीत सुरू झालेल्या १०० विद्यार्थी क्षमतेचे (Hingoli Medical College) शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला जोडून ४३० खाटांच्या उच्च सुविधायुक्त रुग्णालयाला यापुर्वीच मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम ही सुरू झाले आहे. या (Hingoli Medical College) प्रकल्पाला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून परवानगी आवश्यक असते. प्रलंबित असलेली ही परवानगी केंद्र शासनाने दिल्याचे राज्य शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागातर्फे कळविण्यात आले, असल्याची माहिती (Hingoli Medical College) वैद्यकिय महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी दिली आहे.

संबंधित सामग्री

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी

Hingoli Medical College: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवार 4 जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय

Aug 04, 2026