हिंगोली मध्ये कयाधू नदीतील कामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणीपुरवठा उशिराने होणार

कयाधू नदीमध्ये सुरू असलेल्या खोलीकरणाच्या कामादरम्यान हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य शुद्ध जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे.

हिंगोली मध्ये कयाधू नदीतील कामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणीपुरवठा उशिराने होणार

Water Pipeline Burst

हिंगोली (Water Pipeline Burst) : कयाधू नदीमध्ये सुरू असलेल्या खोलीकरणाच्या कामादरम्यान हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य शुद्ध जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उद्या, मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याची माहिती हिंगोली नगर परिषदेने दिली आहे.

नगर परिषद, हिंगोली यांच्यामार्फत जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. तसेच या कालावधीत नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026