गॅस सिलेंडर

Gas Cylinder: वृद्ध निराधारांचे हाल तहसील प्रशासनाला का दिसत नाही?

Gas Cylinder: भिवापूरमध्ये वृद्ध आणि निराधार नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी चार किलोमीटर अंतरावरील गोडाऊनपर्यंत प्रवास करावा लागत आहे, प्रशासनाच्या उपेक्षेमुळे त्यांचे हाल होत आहेत.

Gas Cylinder: वृद्ध निराधारांचे हाल तहसील प्रशासनाला का दिसत नाही?

Gas Cylinder

सिलेंडरसाठी चार किलोमीटरचा फेरा

भिवापूर (Gas Cylinder) : शहरातील इंडियन कंपनीच्या सिलेंडरसाठी ऑफिस बुकिंगपासून तर, चार किलोमीटर अंतरावर गोडाऊनमध्ये (Gas Cylinder) सिलेंडर घेण्यासाठी जावे लागत असल्याने ग्राहक प्रचंड संताप व्यक्त करत असून वृद्ध महिला आणि निराधार नागरिकांनी चार किलोमीटर अंतरावर जाऊन सिलेंडर आणायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मागील दोन दिवसांपासून इंडेन गॅस एजन्सीच्या (Gas Cylinder) ऑफिस समोर नागरिकांनी सिलेंडरसाठी प्रचंड रांगा लावल्या आहेत. याकडे गॅस एजन्सी संचालक व तालुका प्रशासन नागरिकांनी अतिरिक्त सिलेंडर साठी घाई केल्याने गर्दी दिसत असल्याचे सांगत सुटले आहे. मात्र त्याच वेळी गॅस एजन्सी बुकिंग च्या ऑफिस पासून सिलेंडर साठी चार किलोमीटरचा फेरा हा ग्राहकांना नाहक होत असलेला त्रास हा प्रशासनाला का दिसत नाही आणि यावर उपाययोजना कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी आहे.

मुलं, घरी कर्ता पुरुष आहे, असे ग्राहक तर (Gas Cylinder) सिलेंडर आणण्याची व्यवस्था कशीबशी करतात मात्र जे कुटुंब निराधार आहेत. वृद्ध एकटीच कुटुंबात महिला आहे. त्यांना सिलेंडर आणण्यासाठी रिक्षा ऑटो भाड्याने घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतातील औषधांवरील अतिरिक्त शुल्क रद्द!

Medicines Zero percent duty: अमेरिकेने भारतासह 20 देशांतून आयात होणाऱ्या काही विशेष औषधे आणि त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांवरील ‘अ‍ॅड व्हॅलोरम’ शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 01, 2026