विजेची तार दुर्घटना

राष्ट्रीय महामार्गावर विजतार तुटलेली, सुदैवाने टळली दुर्घटना

Electric wire accident: वसमत येथे विजेच्या खांबाला वाहनाने धडक दिल्याने विजेची तार तुटली. रस्त्यावर वीज प्रवाह सुरू असताना सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

राष्ट्रीय महामार्गावर विजतार तुटलेली, सुदैवाने टळली दुर्घटना

Electric wire accident

वसमत (Electric wire accident) : वसमत येथील बस स्थानकासमोर शनिवारी दुपारी वीज तुटून विजेची तार तुटून रस्त्यावर पडल्याने काही वेळ भीतीचे वातावरण होते विद्युत प्रवाह सुरू होता. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही वाहनाने विद्युत खांबाला धक्का दिल्याने  तार तुटल्याचे समोर आले आहे. वसमत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोर शनिवारी दुपारी एका विजेच्या खांबाला वाहनाने धडक दिली. वाहनाच्या धक्क्याने खांबावरील विजेचे तार तुटून खाली पडली.
 
तार तुटल्याच्या वेळी वीज प्रवाह सुरू होता व रस्त्यावर वाहतूकही सुरू होती तारू तुटलेल्या परिसरात ऑटो रिक्षा व इतर वाहन उभी होती सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. विजेची तार तुटल्याने नागरिकांनी वीज वितरण विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधला (Electric wire accident) वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा बंद करून रस्त्यावरील तार काढून राहणारी सुरळीत केली वीज वितरण विभागात  संपर्क साधण्याची व्यवस्था नाही. एखादी घटना घडल्यानंतर तातडीने संपर्क साधला जाईल फोन उचलल्या जाईल याची खात्री नसते. अधिकाऱ्यांचे फोन व्यस्त असतात किंवा फोन उचलल्या जात नाहीत. नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी वीज वितरण विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026