वसमत मुस्लिम समाज

पावसासाठी वसमत येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामूहिक प्रार्थना

Vasmat Muslim Samaj: पावसासाठी वसमत शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामूहिक नमाज अदा करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी  नमाज अदा करण्यात आली

पावसासाठी वसमत येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामूहिक प्रार्थना

Vasmat Muslim Samaj

वसमत (Vasmat Muslim Samaj) : पावसासाठी वसमत शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सामूहिक नमाज अदा करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी  नमाज अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

पावसाळा संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत पावसाची नितांत आवश्यकता असताना मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्रितपणे विशेष नमाज अदा केली.  पाऊस पडावा, अशी प्रार्थना करणाऱ्या या सामूहिक नमाज मध्ये मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

टैग्स: Vasmat Muslim Samaj