मानोरा (Tractor-Baleno accident) : तालुक्यातील मानोरा- कारंजा रोडवरील भोयनी फाटाजवळ दि. २० मे रोजी ट्रॅक्टर व बलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याने वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही.
सविस्तर असे की, मौजे दापुरा येथील ट्रॅक्टर कुटार घेऊन जात असताना मानोरा - कारंजा रोडवरील भोयनी फाटा जवळ मानोराकडे जाणाऱ्या बलेनो कार व ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनाचे अतोनात नुकसान झाले असुन सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या समोरासमोर झालेल्या दोन वाहनाच्या जबर धडकेत ट्रॅक्टरचा पुढचा चक्का निघून बाहेर पडला आहे तर बलेनो कार समोरून पूर्णपणे चेपली आहे. या (Tractor-Baleno accident) अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक स्तरावर माहिती मिळाली आहे.
ट्रॅक्टर आणि बलेनो कारची समोरासमोर धडक; वाहनाचे अतोनात नुकसान
Tractor-Baleno accident: जळगाव जिल्ह्यातील मानोरा-कारंजा रोडवर २० मेला ट्रॅक्टर व बलेनो कारच्या समोरासमोर धडकेमुळे दोन्ही वाहनात गंभीर नुकसान झाले
Tractor-Baleno accident
संबंधित सामग्री
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत
जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?
राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव
तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल
पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.