गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

गंगापूर येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले ऋषिकेश रामानंद बोडखे यांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या गंगापूर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गंगापूर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश बोडखे यांची निवड

Rishikesh Bodkhe

गंगापूर (Rishikesh Bodkhe) : गंगापूर येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले ऋषिकेश रामानंद बोडखे यांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या गंगापूर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

एसआयआर प्रक्रिया आणि मतदान यादी प्रभावीपणे राबविणे तसेच युवासेना सदस्य नोंदणी अभियान अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे १५ मे २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

गंगापूर विधानसभा क्षेत्राच्या युवा सेनेच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याने ऋषिकेश बोडखे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026