पातूर महसूल वसुली

पातूर सह दुय्यम निबंधक कार्यालयाची महसूल वसुलीत शंभर टक्के कामगिरी

Patur revenue collection: पातूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाने 2025-26 आर्थिक वर्षात सात कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले.

पातूर सह दुय्यम निबंधक कार्यालयाची महसूल वसुलीत शंभर टक्के कामगिरी

Patur revenue collection

पातूर (Patur revenue collection) : नोंदणी व मुद्रांक विभागाकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी सह दुय्यम निबंधक पातूर कार्यालयास देण्यात आलेले सात कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून कार्यालयाने 101.95 टक्के (७ कोटी १३ लाख रुपये) इतकी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

या (Patur revenue collection) उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, ई-फायलिंग, मुद्रांक विक्री तसेच थकित मुद्रांक शुल्क वसुली अशा विविध माध्यमांतून महसूल संकलन करण्यात आले.

या यशामागे सह जिल्हा निबंधक वर्ग-१, अकोला येथील मा. किरण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सह दुय्यम निबंधक कु. दिपाली वर्गे यांनी सांगितले. कार्यालयाच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026