नांदेड एनसीसी विद्यार्थिनी

नांदेड जिल्ह्यातील शंकर नगरला एनसीसीच्या विद्यार्थिनी वार्षिक शिबीरासाठी रवाना

Nanded NCC Student:

नांदेड जिल्ह्यातील शंकर नगरला एनसीसीच्या विद्यार्थिनी वार्षिक शिबीरासाठी रवाना

Nanded NCC Student

हिंगोली (Nanded NCC Student) : नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे यापूर्वी २५ मे ते ३ जून दरम्यान एनसीसीचे वार्षिक शिबीर घेण्यात आले. या शिबीरातून एनसीसीच्या विद्यार्थिनी आले असताना आता ५ ते १५ जून दरम्यान घेण्यात येणार्‍या दुसर्‍या शिबीराकरीता हिंगोलीतील सरजूदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या विद्यालयाच्या १९ एनसीसी विद्यार्थिनी (Nanded NCC Student) फस्ट अधिकारी सोनल जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाल्या आहेत.

शंकर नगर येथे एनसीसी कॅम्प (Nanded NCC Student) करीता १९ विद्यार्थिनी रवाना झाल्या. ज्यामध्ये सरकटे तन्वी भारत, गायकवाड पुनम सुधाकर, शर्मा खुशी विजय, तापडिया संतोषी संतोष, गिरी अक्षरा सुरेश, शेख आयेशा जावेद, शेख आलिया परवीन, कांबळे विशाखा सारीपुत, घुगे श्रद्धा विजय, चव्हाण रिया राजेश, मुळे प्रतीक्षा दिपक, गायकवाड तेजस्विनी मारुती, बजाज समृद्धी लक्ष्मीनारायण, राजुलवार आराध्या प्रेमकुमार, कदम वैष्णवी चंद्रराव, बोराटे राखी राजेश, खिल्लारे सृष्टी गौतम, राठोड रोशनी अशोक, बांगर दुर्गा संतोष यांचा समावेश आहे.

टैग्स: Nanded NCC Student