पालकमंत्री नरहरी झिरवाळ

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

Minister Narhari Zirwal: श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी..

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

Minister Narhari Zirwal

हिंगोली (Minister Narhari Zirwal) : श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी, समृद्ध व संपन्न होवो, अशी प्रार्थना केली.

यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी परमपूज्य १०५ आर्यिका विशाखा श्रीमाताजी यांचेही दर्शन घेतले. तीर्थक्षेत्र संस्थानच्या वतीने रवि कान्हेड यांनी पालकमंत्री झिरवाळ यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष बि,डी बांगर, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष अशोक शिरामे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

टैग्स: Minister Narhari Zirwal

संबंधित सामग्री

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

Minister Narhari Zirwal: तालुक्यातील  गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला.

Sep 17, 2026
शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Minister Narhari Zirwal: देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात..

Sep 17, 2026
पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

Minister Narhari Zirwal: वनहक्काच्या दाव्यांना गती देत मंजूर वनपट्टेधारकांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियानात’विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासोबत विविध उपक्रम राबविण्यात येते.

Sep 17, 2026
गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

Minister Narhari Zirwal: औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची

Sep 17, 2026