महिला विनयभंग प्रकरण

सामान उचलून घेण्याच्या कारणातून महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

woman modesty Case: सनगाव तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय स्त्रीच्या घरासमोर सामान उचलण्याच्या काळात त्याच्या चौघा त्याला मारहाण करताना धाव घेऊन आले.

सामान उचलून घेण्याच्या कारणातून महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

woman modesty Case

हिंगोली (woman modesty Case) : सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये घरासमोर ठेवलेले सामान उचलल्याच्या कारणातून एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात चौघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील एका गावामध्ये ३५ वर्षीय महिलेने तिच्या घरासमोरील सामान उचलून घेण्याबाबत आरोपीस म्हटले असता २२ जूनला शाब्दीक वादावादीची घटना घडून ४ आरोपींनी महिलेस मारहाण केल्यानंतर तिचा विनयभंग केला. यावेळी मारहाणीची घटना घडत असल्याने सदर महिलेच्या पतीने धाव घेऊन मधे आला असता त्यालाही लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात २४ जूनला दिलेल्या फिर्यादीवरून उत्तमराव राठोड, विकास उत्तमराव राठोड, अनुसया राठोड, वंदना राठोड या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गजानन पाचपुते हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026