रिसोड (Gangotri Old Age Home) : येथील अर्चना सचिन गांजरे यांनी केलसुला तालुका सेनगाव येथे शासनाचे कोणतेही अनुदान नसताना स्वबळावर निराधार वृद्ध माता पिता यांना आधार देण्याचे काम गंगोत्री वृद्धाश्रम चे संचालक सचिन गांजरे व अर्चना सचिन गांजरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा गंगोत्री वृद्धाश्रम सुरू ठेवून गरीब निराधार बेघर जे मुले आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत, त्या वृद्ध माता-पिता यांना गंगोत्री वृद्धाश्रम येथे मोफत प्रवेश दिला आहे.
याच कार्याची दखल घेऊन सेने अभिनेता हास्य सम्राट मकरंद अनासपुरे अमरावती चे खासदार बलवंत वानखेडे व सत्यशोधक सिनेमाचे दिग्दर्शक निलेश जी जामलकर तसेच विदर्भ केसरी वृत्तपत्राचे संपादक अमोलजी कंठाळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला आहे.
गंगोत्री वृद्धाश्रम च्या संचालिका यांचा सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याकडून ट्रॉफी देऊन सन्मान
Gangotri Old Age Home: गंगोत्री वृद्धाश्रम चे संचालक सचिन व अर्चना गांजरे यांना मकरंद अनासपुरे यांनी ट्रॉफी देऊन सन्मान केला. हे सन्मान समारंभ अमरावती येथे झाला.
Gangotri Old Age Home
संबंधित सामग्री
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार
Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द
Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..
आंबेडकरी चळवळीतील योगदानाची दखल; मार्शल चंद्राभाऊ ठाकरे यांना ‘आंबेडकरी संमर्पित कार्यकर्ता गौरव पुरस्कार’
Ambedkarite Dedicated Activist 'Gaurav' Award: आंबेडकरी विचारांची ज्योत समाजमनात तेवत ठेवत सामाजिक समता, धम्मप्रचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी आंबेडकरी आंदोलक व धम्मप्रचारक मार्शल चंद्राभाऊ ठाकरे
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.
अमरावतीत २२ वर्षीय BAMS डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांचा आरोप
अमरावतीतील २२ वर्षीय BAMS डॉक्टर आदित्य रावते यांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसचा पालकांनी संशय व्यक्त केला असून व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे.