हिंगोली (Tehsildar Shrikant Bhujbal) : नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिमला बदली झाल्याने येथील रिक्त पदावर अद्यापपर्यंत कोणाचीही नियुक्ती शासनाने केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हिंगोलीचे तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविला आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिम ला बदली झाली. त्या ठिकाणी ते रूजू सुध्दा झाले आहेत. हिंगोली मुख्याधिकारी पदी अद्यापपर्यंत कोणाचीही नियुक्ती झाली नसल्याने शनिवारी हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ (Tehsildar Shrikant Bhujbal) यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. हिंगोली न.प. मुख्याधिकारी पदी कोण येणार, या बद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंगोली न.प. मुख्याधिकार्यांचा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडे प्रभारी पदभार
Tehsildar Shrikant Bhujbal: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचे वाशिमला स्थानांतर झाल्यामुळे हिंगोलीचे तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविला आहे.
Tehsildar Shrikant Bhujbal
संबंधित सामग्री
हिंगोलीतील प्रभाग क्र. ८ मध्ये एसआयआर फॉर्म भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये १५ जुलै रोजी एसआयआर (SIR) फॉर्म भरण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी
Ghot-Regdi Road: घोट–रेगडीमार्गाचे दुरुस्ती करण्याचा आक्रमक मागणी राष्ट्रिय मानवाधिकार सांस्थाने करून, पावसामुळे बनलेल्या खड्ड्यांचा समाधान न करता त्वरित उपायाची मागणी केली गेल्या
'विकासाच्या नावाखाली गद्दारी करणाऱ्या खासदारांनी बोलू नये'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची तिखट प्रतिक्रिया
Congress Harshvardhan Sapkal: विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विचारांशी गद्दारी करून कमिशन आणि खोक्यांसाठी पलायन केलेल्या खासदारांना विकासावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही
चिखली तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; २४ गावांमध्ये विहीर अधिग्रहण, ८ गावे टँकरवर अवलंबून
Chikhli Water Scarcity: