डॉ. मधुकर देवकर

सलग दहा महिने मृत्यूशी झुंज; डॉ. मधुकर देवकर यांचे निधन

Dr. Madhukar Devkar: तालुक्यातील धामणगाव. (धाड ) येथील डॉ. मधुकर देवकर यांचा जांभरुण रोड बुलढाणा येथे देवकर हॉस्पिटल हॉस्पिटलचे प्रमुख स्त्री रोग तज्ञ डॉ. मधुकर देवकर यांचे प्रदिर्घ आजाराने निधन

सलग दहा महिने मृत्यूशी झुंज; डॉ. मधुकर देवकर यांचे निधन

Dr. Madhukar Devkar

बुलढाणा (Dr. Madhukar Devkar) : तालुक्यातील धामणगाव. (धाड ) येथील डॉ. मधुकर देवकर  यांचा जांभरुण रोड बुलढाणा येथे देवकर हॉस्पिटल हॉस्पिटलचे प्रमुख स्त्री रोग तज्ञ डॉ. मधुकर देवकर यांचे दि. २६ जुलै रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास त्यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ५५ वर्षे होते. या आधी डॉ. देवकर यांना २६ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रेन हॅमरेज झाला होता. मॉर्निंग वॉक नंतर घरी पोहोचलेल्या डॉक्टर देवकर यांना घरीच ब्रेन हॅमरेज झाला होता. पुढच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते.

या पूर्वी डॉ. देवकर (Dr. Madhukar Devkar) यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर  दि.२६ जुलै रोजी दुपारी २ वाजता त्यांचे मुळगाव धामणगाव (धाड) येथे अंत्यसंस्कार करण्यात  आले. यावेळी बुलढाणा, जालना , संभाजीनगर  परिसरातील हजारो आप्तेष्ट शेकडो डॉक्टर यांच्यासह बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी डॉक्टर देवकर यांच्या मॉर्निंग वॉक पासुन तर त्यांच्या वैद्यकीय व्यवसाय बाबत दुःखद वेदना व्यक्त केल्या मी माझ्या जीवनात अनेक डॉक्टर बघितले.

परंतु डॉक्टर देवकर सारखे नाही त्यांनी कधीही पैशाचा लोभ केला नाही रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या युक्तीप्रमाणे त्यांचे कार्य होते यावेळी अनेकांना अश्रू अनावरण झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,तीन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची शोक भावना व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026