जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकाऱ्यांची कन्हान आणि बोरडा (गणेशी) परिसराला भेट

Collector Kumar Ashirwad: जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांनी बोरडा (गणेशी) येथील राईस मिल व कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्रास भेट दिली. कंपनीचे संचालक, शेतकरी समस्या व आपत्ती व्यवस्थापन

जिल्हाधिकाऱ्यांची कन्हान आणि बोरडा (गणेशी) परिसराला भेट

Collector Kumar Ashirwad

कन्हान (Collector Kumar Ashirwad) : जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांनी बोरडा (गणेशी) येथील अंतरंग शेतकरी उत्पादक कंप नीच्या राईस मिल ला भेट, बोरडा-बोरी (राणी) शिव पांधण रस्ता कामाची पाहणी, कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्रास अचानकपणे भेट दिल्यावर नगर परिषद कन्हान येथे नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा सभा घेऊन नैसर्गिक आपत्ती आल्यास तातडीने प्रति साद देण्यासाठी यंत्रणांची तयारी, समन्वय आणि मदत कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करून प्रशास न अधिक सज्ज आणि सतर्क राहावे, तसेच नागरिकां च्या सुरक्षे ला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मा. जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Kumar Ashirwad) दिल्या.

मंगळवार (दि.२) जुन ला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या कामांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी नागपुर मा. कुमार आशीर्वाद (Collector Kumar Ashirwad) यांनी बोरडा (गणेशी) येथील अंतरंग शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केलेल्या राईस मिल ला भेट देऊन, कंपनीचे संचालक अशोक शनिवारी, स्वप्निल माटे यांच्याशी चर्चा करून, कंपनी बाबत इथंबुत माहिती घेतली व राईस मिल ची पूर्ण पाहणी करून, शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना, असणाऱ्या अडचणी समस्या याबाबत देखील माहिती घेतली, व कंपनीतील संचालक सदस्य यांच्या बरोबर संवाद साधुन, आवश्यक असणाऱ्या निधीबाबत मंजुरी देखिल देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या भेटीत त्यांनी शेतकरी उत्पादन प्रक्रिया, स्थानिक स्तरावरील शेती आधारित उद्योग आणि उत्पादन वाढीच्या संधी बाबत तालुका व जिल्हा कृषी विभागा अंतर्गत उपस्थि त अधिकारी कर्मचा-यांशी देखील संवाद साधला. या वेळी आत्मा अंतर्गत श्रीमती पल्लवी तलमळे, मा. उप विभागीय कृषी अधिकारी श्रीमती ग्रीष्मा डेहणे, तालु का कृषी अधिकारी मा. राकेश वसु यांनी शेतकरी बांध वांची कृषी सेवा केंद्रांपासुन फसवणुक होऊ नये, या बाबत कोणत्या प्रकारे सतर्कता बाळगली आहे याबाब त माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधण योजने अंतर्गत सुरू असलेल्या बोरडा-बोरी (राणी) शिवपांधण रस्ता कामाची प्रत्यक्ष पाहणी करू न कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या ठिकाणी दर्जा व गती राखण्याच्या सूचना दिल्या.

नगरपरिषद कन्हान येथे आपत्ती व्यवस्थापन विशेष बैठक

खरीप हंगाम अगदी तोंडावर आले असल्या कारणाने शेतकरी बांधवांची, बियाण्यापासुन ते खते औषधे, घेण्याची लगबग चालु आहे, हे लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांनी कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्र संचालक बबलु काशीराम गडे यांच्या कृषी सेवा केंद्रास अचानकपणे भेट देऊन, स्टॉक बुक, काही लिंकिंग होते का, कृषी विभागाच्या सतर्कतेबाबत माहि ती घेतली, यावेळी गुण नियंत्रण अधिकारी पारशिवनी एस पी कुबडे यांनी तालुक्यातील खताचा, बी- बिया ण्याचा, औषधांच्या स्टॉक बाबत माहिती दिली व कृषी सेवा केंद्रात निविष्ठा खरेदी करण्यास आलेल्या शेतक री बांधवासी मा. जिल्हाधिकारी  यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

तदंतर नगरपरिषद कन्हान येथे नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा सभा घेऊन नैसर्गिक आपत्ती आल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणांची तया री, समन्वय आणि मदत कार्य अधिक प्रभावी करण्या बाबत चर्चा करण्यात आली. प्रशासन अधिक सज्ज आणि सतर्क राहावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वो च्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मा. जिल्हाधिकाऱ्यां नी दिल्या. सदर दौऱ्यात उपविभागिय अधिकारी राम टेक मा. प्रियेश महाजन, तहसिलदार पारशिवनी मा. सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी मा. सुभाष जाधव, वनविभाग अधिकारी, आरोग्य विभागाचे अधि कारी, नगरप

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026