विदयुत शॉक मृत्यू

श्यामनगर येथील विवाहितेचा विदयुत शॉक लागून मृत्यू

Electric shock Death: श्यामनगर येथील रूपा समीर विश्वास यांचा २७ वर्षांचा मृत्यू रविवारी करंटचा धक्का लागून घडला. त्या गंभीर जखमी झाल्या आणि तातडीने चामोर्शी रुग्णालयात दाखल केल्या गेले.

श्यामनगर येथील विवाहितेचा विदयुत शॉक लागून मृत्यू

Electric shock Death

घोट (Electric shock Death) : घोटजवळील श्यामनगर येथील रूपा समीर विश्वास (वय २७) यांचा नारायणपुर शेताशिवारात करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार,रूपा विश्वास यांना अचानक विजेचा धक्का लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे श्यामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर (Electric shock Death) शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती व एक 4 वर्षाच्या लहान मुलगा असा आप्तपरिवार आहे.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण व घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026