Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > अध्यात्म

हनुमान मंदिर वातानुकलीत यंत्र

संतोष गोरे यांच्याकडून अंतूलेनगर येथील हनुमान मंदिरास वातानुकलीत यंत्र सुपूर्त

Hanuman Temple Air Conditioner: अंतूलेनगरातील जागृत संकटमोचन हनुमान मंदिरासाठी संतोष गोरे यांनी वातानुकुलित यंत्र स्थापनेच्या कामाची सुरुवात केली.


संतोष गोरे यांच्याकडून अंतूलेनगर येथील हनुमान मंदिरास वातानुकलीत यंत्र सुपूर्त 

Hanuman Temple Air Conditioner |

हिंगोली (Hanuman Temple Air Conditioner) : अंतूलेनगर  येथील 'क'  तिर्थ दर्जा प्राप्त असलेल्या जागृत संकट मोचन हनुमान मंदिराला माजी पंचायत समिती सदस्य संतोष गोरे यांच्याकडून बुधवारी एसी सुपूर्त करण्यात आला असून गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात बसविण्यात आला.

अंतूलेनगरातील जागृत संकट मोचन हनुमान मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. तर मागील दोन वर्षापासून दर शनिवारी सायंकाळी महाआरती करून भाविकाकडून प्रसाद वाटप केला जातो. सातसे पेक्षा अधिक यजमान भाविकांनी दोन वर्षात प्रसाद वाटप केला. आता ही येणाऱ्या तारखा बुक झाल्या आहेत. त्यामुळे मंदिराची ख्याती दिवसेंदिवस पंचक्रोशीत वाढत चालली आहे. दर्शनासाठी ही दररोज भावीकांची गर्दी वाढत आहे.

त्यामुळे भाविकांना एन उन्हाळ्यात अभिषेक, पूजा, अर्चना करताना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत माजी पंचायत समिती सदस्य संतोष गोरे यांनी वातानूकुलीत यंत्र बसविले असल्याने त्यांचा मंदिर देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला.  यावेळी माजी अध्यक्ष त्रंबक तावरे, बापूराव निर्वाळ, मधुकर थोरकर, परसराम तावडे, माजी सरपंच प्रकाश कावरखे, माजी उपसरपंच किरण डहाळे, अशोक अर्धापूरकर, शास्त्री महाराज, सुनील येवलेकर,  आदींची उपस्थिती होती.