Hingoli Turmeric Theft Case: हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसी वेअर हाऊसमधून चोरीचे ३५३ कट्टे हळद जप्त करण्यात आले. पोलिसांनी ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-09 16:35:39
Warehouse Turmeric Theft: हिंगोली ग्रामीण पोलीसने एमआयडीसीच्या लिंबाळा वेअरहाऊसमधील १९ लाख ९९ हजार ८०० रुपयांची हळद चोरीसाठी गुन्हा दाखल केला. ३५३ कट्टे हळद चोरीला गेले असून चोर
2026-06-07 19:47:11
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट परिणाम हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद व्यापारावर झाला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-23 11:32:50
Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीने हळद ओट्याला दोन्ही बाजूंनी छपऱ्या ठोकून पावसातील नुकसान टाळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीला यश.
2026-05-11 16:07:51
Hingoli Bazar Samiti: हिंगोलीत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हळद भिजल्यामुळे आक्रमक झाले. बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत व्यत्यय आला आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
2026-05-06 15:07:18
Hingoli Turmeric Market: हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हजारो क्विंटल हळदीचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक ताणात.
2026-05-05 20:10:27
Hingolich Turmeric Market: हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या मोंढ्याची खरेदी-विक्री सुरु होणार आहे. मोंढा बंद असल्याने अनेक शेतकर्यांनी हळद विक्रीसाठी आणली.
2026-05-03 20:48:54
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना वजन-मापाच्या अपुऱ्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
2026-04-24 23:17:04
Hingoli Bazar Samiti: हिंगोली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढल्याने बाजार समितीत आवक वाढली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बाजार समितीच्या सुधारणांची घोषणा केली आहे.
2026-04-22 20:57:31
Hingoli Turmeric Farmer: हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्यांमध्ये संताप उसळला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत आंदोलन केले.
2026-04-22 20:38:50
Hingoli Turmeric Auction: हिंगोली कृउबासमध्ये हळदीचा लिलाव कमी दराने झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
2026-04-20 19:38:55
Sengaon turmeric season: सेनगाव तालुक्यात हळदीच्या पिकाला अतिवृष्टी व मजुरांच्या टंचाईमुळे फटका. उत्पादनात ३०-४०% घट. शेतकरी वर्गातून सरकारकडे मदतीची अपेक्षा.
2026-04-20 17:39:50
Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीत हळदीच्या आवकीने विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
2026-04-16 20:48:11
Hingoli Yellow Gold: हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन केल्याने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून दिले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना हळदीचे उत्पादन भेट देण्यात आले.
2026-04-10 18:50:28
Hingoli Bazar Samiti: हिंगोलीतील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ७ एप्रिल रोजी हळदीला प्रति क्विंटल १४ हजार ते १५५०० रुपये दर मिळाला.
2026-04-07 20:30:28
Hingoli Bazar Samiti: हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार सुरु झाल्यावर हळदीला १३ हजार ९०० रुपयाचा भाव मिळाला, ज्यामुळे उत्पादकांमध्ये समाधान दिसून आले.
2026-04-06 20:33:12
Hingoli Bazar samiti : हिंगोली कृउबासमध्ये आजपासून शेतीमाल खरेदी-विक्री सुरु झाली आहे. मोंढ्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आपल्या हळदीच्या गाड्यांची रांग लावल्याने बाजार समिती परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
2026-04-05 21:03:39
पानकनेरगावातील 'व्ही आर ऍग्रो' येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळद खरेदीचा भव्य शुभारंभ झाला, बळीराजाचा सन्मान केला गेला व सल्लागार व्यापाऱ्यांच्या सल्ल्याने मोलाची मदत केली.
2026-03-20 16:29:03