बारामतीत 2029 च्या निवडणुकीची चर्चा रंगली असून जय पवार यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-07 15:44:49
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच बारामती आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-05-04 14:02:31
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आज सर्वांचे लक्ष लागले होते.
2026-05-04 13:05:59
Maharashtra Bypoll Election: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक 23 एप्रिल, 2026 रोजी होणार आहे. सुनेत्रा पवार बारामतीमधून लढवत आहेत.
2026-04-23 14:25:02
बारामती विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
2026-04-23 10:46:33
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून आज प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
2026-04-21 18:04:07
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत पवार कुटुंबाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
2026-04-06 18:02:20
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
2026-04-06 13:16:57
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
2026-04-04 16:42:40
बारामती व राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे, तर सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची अपेक्षा होती.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-04 16:34:24
Deputy CM Sunetra Pawar: हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा केली.
2026-03-31 14:59:54