समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी चिखली येथे विशेष तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले.
देशोन्नती डिजीटल »
2026-09-03 12:59:52
पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आणि उपोषण १४व्या दिवशीही कायम आहे.
2026-08-27 12:11:54
मराठा समाजाच्या मागण्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी विभागनिहाय कार्यवाहीचा आढावा घेतला.
2026-08-26 11:32:50
Adivasi Student Andolan: या जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, व आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईकी यांनी राजीनामा द्यावा, यासह इतर विविध मागण्यासाठी 'आदिवासी विद्यार्थी समिती'च्या वतीने आंदोलन
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-08-25 18:38:24
महाराष्ट्रातील सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृहांमधील समस्या आता राजकीय पातळीवर चर्चेत आल्या आहेत.
2026-08-25 11:06:22
Chikhaldara student death: खटकाली गावाजवळील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत ही दुर्घटना घडल्याने आकोट शहरात हळहळ
2026-08-24 20:56:31
माउंट लिटेरा झी स्कूल, हिंगोली येथे विद्यार्थ्यांसाठी ‘चंद्रयान-3’ या विशेष शोचे आयोजन करण्यात आले.
2026-08-22 21:34:13
MP Anantrao Deshmukh: खासदार, लाडके लोकनेते अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये १९ ऑगस्ट २०२६ बुधवारला विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन
2026-08-19 13:54:41
एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.
2026-08-15 16:16:21
Aapli Bus Service: टेकाडी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी शिव मंदिर जे.एन. रोड, टेकाडी बस थांबा पर्यंत ‘आपली बस सेवा’ वाढविण्या ची मागणी
2026-08-12 20:23:48
School Water Protest: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून जवळच असलेल्या जवळा पांचाळ सर्कल मधील वडगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी द्या
2026-08-12 20:13:52
Kandula Jesi: विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थिनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय 'कंडुला जेसी'ची देशभर चर्चा..
2026-08-12 15:04:42
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.
2026-08-12 11:23:26
Jharkhand Paper Leak Case: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी आणि नोकरीच्या इच्छुकांनी राजधानी रांचीमध्ये जोरदार आंदोलन केले. विविध मागण्या घेऊन आंदोलक..
2026-08-10 17:40:28
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थीनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2026-08-10 12:36:36
तालुक्यातील आदिवासी गाव रतनवाडी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
2026-08-10 11:50:59
राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे.
2026-08-07 11:17:53
Nagpur Youth Congress Protest: आंदोलनादरम्यान ‘अमित शाह जवाब दो’ असे शीर्षक असलेले मोठे बॅनर उड्डाणपुलावरून झळकविण्यात आले. बॅनरवरील ‘मोदी ने मरवा दिया’ आणि ‘Gen Z से डर गया बूमर मोदी’
2026-08-05 17:58:10
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.
2026-08-05 11:35:11