ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन झाल्याने नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केले. ते समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-04 15:12:30
हिंगोलीतील सचिन दराडे यांनी सुरू केलेल्या ‘आईचा डब्बा’ सेवेने रुग्णांना व नातेवाईकांना मदत केली आहे. या सेवेच्या ५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
2026-04-01 19:44:00