Water filter Yojana: रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉटर फिल्टर योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अपहार होत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-05 18:23:33
मानोरा तालुक्यातील गादेगाव येथे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवरून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-02 16:03:22
कोरची नगरपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणेच्या घोर हलगर्जीपणाची भयावह घटना समोर आली आहे.
2026-04-11 14:44:36
तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
2026-04-02 13:35:35