Buldhana Ration Theft: बुलढाणा तालुक्यातील धाड पोलिसांनी सर्वेक्षणानंतर १४ जुलै रोजी, रेशनच्या अवैध वापरासाठी एकूण ४१ क्विंटल ६३ किलो तांदुळ आणि आयशर वाहन जपत केले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-19 14:24:36
Chikhali Samadhan Shibir: शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा. चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन
2026-07-13 20:29:10
रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-07 15:31:39
वंचित, भूमिहीन शेतमजूर, ऊसतोड कामगार तसेच रेशन व पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
2026-06-12 22:02:06
मध्य प्रदेशातील इंदौर शहराने भिक्षामुक्ती मोहिमेत मिळविलेल्या यशाचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास समिती स्थापन करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
2026-06-10 11:43:22
लातूर येथील कॉइल नगर झोपडपट्टी भागातील अनेक वर्षांपासून शिधापत्रिकेपासून (रेशन कार्ड) वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना अखेर त्यांचा हक्क मिळाला आहे.
2026-05-26 11:00:16
राज्य अन्न आयोगाच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यात भूकमुक्ती व भिकमुक्ती कार्यक्रमास पाठबळ मिळत असून राज्यातील अनेक तृतीयपंथीयांना शिधापत्रिका मिळणे आता सुलभ झाले आहे.
2026-05-08 11:18:39