Collector Rahul Gupta: हिंगोलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभाग, पृथ्वीराज वितरण योजना इत्यादी प्रलंबित कामांचे तत्काळ निपटण्याच्या मुद्द्यांवर आढावा घेतला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-02 20:38:31
मध्य प्रदेशातील इंदौर शहराने भिक्षामुक्ती मोहिमेत मिळविलेल्या यशाचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास समिती स्थापन करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-10 11:43:22
उन्हाळ्यात कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला असून धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
2026-05-14 13:23:13
हिंगोली जिल्ह्यातील रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेते संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे.
2026-05-12 12:44:50
राज्य अन्न आयोगाच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यात भूकमुक्ती व भिकमुक्ती कार्यक्रमास पाठबळ मिळत असून राज्यातील अनेक तृतीयपंथीयांना शिधापत्रिका मिळणे आता सुलभ झाले आहे.
2026-05-08 11:18:39
तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडकीस आला असून, तब्बल ६ महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे.
2026-04-17 11:26:29
केंद्र व राज्य सरकारने केरोसीन विक्रीचा निर्णय घेतल्याने जनतेला स्वयंपाक करण्यासाठी व दिवाबत्तीसाठी साठी आता जनतेला किरोसीन मिळणार आहे.
2026-04-09 12:26:35