UIDAI लवकरच एम-आधार ॲप बंद करून त्याच्या जागी नवीन आधार ॲप आणणार आहे, ज्यामध्ये क्यूआर-आधारित शेअरिंग, ऑफलाइन पडताळणी, बायोमेट्रिक नियंत्रणे आणि वापरकर्त्यांसाठी सुधारित गोपनीयता साधने असतील.
टेक डेस्क
2026-05-15 15:28:29
WhatsApp युझरनेम फीचरद्वारे वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर खाजगी ठेवण्याची सुविधा आणत आहे. यामुळे चॅटिंग, प्रायव्हसी सेटिंग्स आणि नियंत्रणात मोठा सुधारणा होणार आहे.
देशोन्नती डिजीटल »
, टेक डेस्क
2026-04-09 21:20:47
गुगल फोटोजच्या पार्टनर शेअरिंग सुविधेमुळे आपण विशिष्ट व्यक्तीसोबत आपोआप फोटो शेअर करू शकता. ह्या लेखात सेटिंग्ज कशी करावीत व त्याचे फायदे, सुरक्षा टिप्स दिल्या आहेत.
2026-04-07 17:38:32
स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे WhatsApp ने ‘Silence Unknown Callers’ नावाचे सुरक्षा फीचर सादर केले आहे, जे अनोळखी कॉल्सला सायलेंट करते.
2026-04-05 22:20:45
WhatsApp त्यांच्या अॅपमध्ये नवीन फीचर जोडणार आहे ज्यामुळे युजर्स मेसेज वाचल्यानंतर काही वेळात मेसेज आपोआप डिलीट होईल. हे फीचर संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी उपयुक्त असेल.
2026-04-05 15:52:43
भारत सरकार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-30 16:27:07