Mumbai Airport Fire: मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानसेवा आणि इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-10 14:29:53
Petrol Crisis: मानोरा तालुक्यात इंधनाच्या तुटवड्याची अफवा पसरल्याने नागरिक संभ्रमात; पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, नागरिकांमध्ये नाराजी.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-27 19:03:46
Petrol Crisis: कुरुंदा येथे अफवामुळे पेट्रोल व डिझेल संपण्याच्या भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या, पोलिसांनी व्यवस्था सांभाळली.
2026-03-26 20:49:19
Petrol-Diesel Crisis: कळमनुरीत पेट्रोल व डिझेल बंद होण्याच्या अफवामुळे नागरिकांमध्ये घबराट उद्भवली, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या.
2026-03-26 18:39:26
इराण–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधनटंचाईच्या अफवांनी उदगीर शहरात मोठी घबराट पसरली असून पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.
2026-03-26 15:52:17
शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मंगळवारसह बुधवारीसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
2026-03-26 11:22:05
काही पेट्रोल पंप चालकांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
2026-03-25 12:43:27
शहरात पेट्रोल तुटवड्याच्या अफवांदरम्यान नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
2026-03-24 14:45:00