Parbhani Farm Dispute: पालम येथे शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडे चार ते सायंकाळी पाच या दरम्यान पालम तालुक्यातील राहटी शेत शिवार, भोगाव या ठिकाणी घडली.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-29 16:29:09