लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वराज्याची प्रेरणा दिली.
देशोन्नती डिजीटल »
2026-08-01 16:33:46
पुण्यात गुरुवारी झालेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
2026-08-01 15:58:35
सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार आर. चेझियान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.
2026-07-10 15:11:32
Dr. Prakash Ambhore: हिंगोली येथे संज्ञानिक शिक्षण व सामाजिक सेवा करणारे डॉ. प्रकाश अंबोरेंना राजयस्तरिय पुरस्कार प्रदान करून गौरवित केले गेले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-28 13:57:51
‘भारत विभूषण सन्मान २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने पंजाब विधानसभेत सन्मानित करण्यात आल्याबद्दल हिंगोली येथे सत्कार करण्यात आला.
2026-06-18 13:47:20