अतिरिक्त ४० रुपये देण्यास नकार दिल्यामुळे उबर चालकाने मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील एका तरुणीने केला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-04 13:19:13
सिद्धिविनायक मंदिराच्या व्यापक सुशोभीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पाला अधिकृत सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
2026-05-26 12:02:43
वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
2026-05-20 17:45:09
महाराष्ट्र दिनाच्या (1 मे) पूर्वसंध्येला राज्य सरकारने तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
2026-04-30 21:46:07
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
2026-04-28 11:54:54
मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा च्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले.
2026-04-21 13:10:43
नवी मुंबईतील पनवेल परिसरात असलेल्या JW पडेंगर कस्टम्स गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
2026-04-18 15:50:36
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणातनितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र व वॉरंट जारी केले आहे.
2026-04-18 12:23:28
मुंबई महानगरपालिकेतील (BMC) अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणातील बदल्यांभोवती निर्माण झालेला वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, प्रशासनाने १२२ अभियंत्यांच्या बदल्या अधिकृतपणे रद्द केल्या आहेत.
2026-04-18 11:15:25
मुंबईत पुन्हा एकदा ‘आरे’ दुधाची एन्ट्री होणार असून, एकेकाळी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेले आरे दूध आता नव्या रूपात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
2026-04-17 17:56:05
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.
2026-04-16 12:26:53
मुंबई जितकी संधींची नगरी आहे, तितकीच तिची एक कठोर आणि वास्तववादी बाजूही आहे.
2026-04-14 18:06:11