पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
देशोन्नती डिजीटल »
2026-08-11 11:15:33
बनावट वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याच्या गाजत असलेल्या मोहम्मद खतिब उर्फ डॉ. राज खतिब प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे.
2026-07-23 11:37:57
पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाकडून आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
2026-07-17 11:05:51
Mavala Tourism Ban: मावळातील अनेक पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश सुरक्षा आणि अपघात रोकण्यासाठी घेतला गेला आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-09 18:34:06
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमवारी (६ जुलै) पहाटे मुसळधार पावसामुळे भीषण दरड दुर्घटना घडली.
2026-07-06 13:37:45
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत आहे.
2026-07-03 12:16:18