Hingoli Police Transfer: जिल्हा पोलिस अधिक्षकपदी डॉ. निलाभ रोहन यांची अवघ्या सहा महिन्यापुर्वी नियुक्ती झाली असताना २३ जूूनला गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-23 20:10:08