राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये होणारा विलंब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-06 12:44:45
खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या निर्मितीची तब्बल ११५ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
2026-06-02 11:24:45
Fasting to death: रोहडा ते आंत्रीखेडेकर आणि तपोवन देवी ते आंत्रीखेडेकर रस्त्यांचे बांधकाम असलेले खराब अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-01 14:26:32
दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणाली द्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
2026-05-14 11:38:01
पुणे-मुंबई दरम्यानच्या 'मिसिंग लिंक' महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे
2026-05-08 10:57:14
सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
2026-05-06 18:24:18
दीर्घकाळ बंद असलेल्या फुटाळा म्युझिकल फाउंटनचे पुनरुज्जीवन आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून पुढील दोन दिवसांत विशेष केबल्सचा शेवटचा साठा शहरात पोहोचण्याची शक्यता आहे.
2026-05-06 16:56:50
मानोरा विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. सईताई प्रकाश डहाके यांनी आसोला खुर्द येथे आयोजीत कार्यक्रमात दिली.
2026-04-18 15:57:59