अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा सुरू असताना, इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर हल्ले केले. होर्मुझ सामुद्रधुनीवर तणाव वाढला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-12 07:22:19
इस्लामाबादमध्ये मध्य पूर्वेतील तणावावर चर्चा होणार आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतली आहे आणि होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त ठेवण्याचे सांगितले आहे.
2026-04-11 09:35:17
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामानंतर पुन्हा तणाव वाढला. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहू जहाज ताब्यात घेतले, ज्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
2026-04-09 01:00:52
Rahul Gandhi: राहुल गांधींनी अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणसंबंधीत अल्टिमेटमचा निषेध केला आहे, तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्याचे सांगितले.
2026-04-08 18:13:33
अमेरिका-इराण युद्ध दुसऱ्या महिन्यात दाखल; इराण युद्धविरामावर तात्पुरता पाठिंबा देत असून ट्रम्प यांच्या इशारांवर प्रतिसाद दिला आहे. ऊर्जा प्रकल्पांभोवती मानवी साखळीचे आवाहन.
2026-04-08 06:42:37
‘ग्रीन सान्वी’ आणि ‘ग्रीन आशा’ ही दोन भारतीय एलपीजी टँकर्स होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाल्याची माहिती भारत सरकारने दिली. यामुळे इंधन पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली आहे.
2026-04-06 18:53:19
इराणने होर्मुझ सागरी मार्गावर कारवाई केल्यानंतर तेल व वायूचा पुरवठा थांबवला. आता त्यांच्या निशाण्यावर जगाच्या महत्त्वाच्या इंटरनेट केबल्स असू शकतात.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-19 16:38:41
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुजच्या समुद्रधुनीत युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले, परंतु भारताने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Admin
2026-03-16 22:36:14