Hingoli DIG Shahaji Umap: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 27 मे बुधवार रोजी हिंगोली जिल्हा पोलीस मुख्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-27 20:42:46