Forest Department action: औंढा नागनाथ तालुक्यातील वन विभागाने अवैध सागवान लाकूडसाठा जप्त केला. एकूण दोन लाख आठ हजार पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-30 21:15:06
आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत दुर्मिळ वन्य जिवांची शिकार करणार्या १२ शिकार्यांना वनाधिकार्यांनी अटक केली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-20 22:26:38
Forest Department action: हिंगोलीतील कळमनुरी येथे विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर या कारवाईने अवैध लाकड तस्करीवर वचक बसवला.
2026-04-19 19:36:29
शासकीय कामकाजातील भ्रष्टाचार अजूनही पूर्ववतच असल्याचे दिसते.
2026-04-16 14:41:39
नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या चोरखमारा परिसरातील सर्रा माल्ही येथे एका वाघाचा उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2026-04-13 11:14:29
अग्निरक्षक वनगस्तीवर असतांना गणपूर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ११७ राखीव वनक्षेत्रात काशिपूर येथील आरोपी भानुदास सोनूजी बुरले याला वनातील पाला-पाचोळा जमा करून आग लावत असतांना रंगेहात पकडण्यात आले.
2026-04-01 11:21:25
काही तास धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या त्या पिसाळलेल्या कोल्ह्याला अखेर वन विभागाने शिताफीने पकडले आहे.
2026-03-31 12:20:25
अवैध रित्या बिजा व सागवान लाकडाची कटाई करताना तिन व्यक्तींना अटक केली आहे.
2026-03-31 11:28:44
2026-03-19 15:12:12