बांधकाम विभागाची निष्क्रियता आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाची किंमत आता सावरडोह परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोजावी लागत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-25 12:53:02
शेंदुरजना आढाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल वितरण करताना काही वाहनधारकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
2026-05-21 13:47:13
Lakhan Singh Thakur: वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बियाणे कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आर्थिक अडचणीत. लखन सिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता तपासणीसाठी निवेदन केले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-06 15:27:34
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची चिखली तहसील कार्यालयातील दरबारात शेतकऱ्यांसह भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न मांडले.
2026-04-21 16:22:10
चिखली दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
2026-04-21 12:48:20
पातुर तालुक्यातील राहेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
2026-04-01 13:11:21