Vande Mataram Madrasas: पश्चिम बंगाल सरकारने मदरशांमध्ये 'वंदे मातरम' गाणे अनिवार्य केले आहे. हे निर्णय शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रवादी भावनांचा पोशाख घातलेला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-22 16:35:58
ऑनलाइन संचमान्यतेच्या घातक निकषांच्या आधारे राज्यभरातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप करत आज पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयावर प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले.
2026-05-12 14:06:46
National Education Policy: महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विरुद्ध लढा उभारण्याचे ठरवले. यासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-25 19:32:01
Teacher Eligibility Test: 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट दिल्याच्या अफवांमुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. निर्णयाची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता
2026-04-09 13:50:00
केरळसारख्या लहान राज्यात पदवीपर्यंत शिक्षण मोफत आणि सरकारी शाळां/कॉलेजचा दर्जा हा जागतिक स्तराचा ठेवण्यात आला आहे.
2026-04-07 14:33:16
आंतरराष्ट्रीय महिला दिनात, नांदेडच्या फुटपाथवर राहणाऱ्या मुलींनी शैक्षणिक अडचणींचा सामना करत असल्याचे दर्शविले. भारतातील शिक्षणाची दुरवस्था उघड.
देशोन्नति
2026-03-15 20:52:10