महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहिले.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-04 12:55:48
संतनगरी शेगाव बसस्थानकावर गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमला एकादशी आणि गुरुवार असल्याने भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
2026-06-11 15:09:30
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या एका घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
2026-06-11 14:52:48
भरधाव वेगातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
2026-05-21 10:01:17
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला आहे.
2026-05-02 11:57:45
राज्य प्रशासनात मोठा हलकल्लोळ माजवणारा निर्णय घेत सरकारने एकाचवेळी २५ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.
2026-04-03 15:11:11
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या प्रकरणाची पोहोच केवळ गुन्हेगारीपुरती मर्यादित नसून राजकीय व प्रशासकीय पातळीपर्यंत असल्याचे संकेत मिळत आहेत.
2026-04-03 14:08:58