Wild boar attack: पेरणी करीत असताना अचानक रान डुकराच्या कळपातील एका रान डुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-29 18:28:59
Bull Lightning Death: सावनेर तालुक्यातील वलनी गावात, पहिल्या पावसाच्या दिवशी वीज कॉसळून शेतकरी महादेव शिवारऊके यांच्या बैलाचा मृत्यू. दोन महिन्यापूर्वी १ लाख २० हजाराची बेलांची जोडी घेतली होती.
2026-06-22 18:47:06
Varoli cyclone damage: वरोली-सेवादासनगर येथे चक्रीवादळाने घरांची टिनपत्रे उडवले, फळबाग आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला आर्थिक मदत मागितली.
2026-05-13 18:18:30