हॉलिवूडमधील गाजलेल्या ‘द सोप्रानोस’ (The Sopranos) या मालिकेत गँगस्टरची संस्मरणीय भूमिका साकारून लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन झाले आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-08-02 13:42:28
Actor Bharat Kapoor: बॉलिवूड अभिनेते भरत कपूर यांचे मुंबईत निधन झाले. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रमुख भूमिका साकारल्या असून सोमवारी त्यांचे अंत्यसंस्कार झाले.
2026-04-28 14:44:36