आमदार रोहित पवार

एमपीएससी आंदोलनावर रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Rohit Pawar: मपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस असून, आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला. विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा...

एमपीएससी आंदोलनावर रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Rohit Pawar

पुणे (Rohit Pawar) : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस असून, आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला. विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा बदलू, असा इशारा त्यांनी दिला. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

भीमनवार यांना वाचवण्याला मुख्यमंत्र्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप पवार (Rohit Pawar) यांनी केला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ‘शहरी नक्षलवादी’ म्हणणे आणि पैसे घेतल्याचे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत, गरज पडल्यास सरकारच्या राजीनाम्याची मागणीही करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात बालमित्राची हत्या; कारने धडक दिल्यानंतर लाकडी दांड्याने हल्ला, आरोपीचे आत्मसमर्पण

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात बालमित्राची हत्या; कारने धडक दिल्यानंतर लाकडी दांड्याने हल्ला, आरोपीचे आत्मसमर्पण

छत्रपती संभाजीनगरमध्ये बालमित्राची भरदिवसा हत्या झाल्याने खळबळ. संशयित पवन पाराशरचे आत्मसमर्पण; रोहित पवारांचा कायदा-सुव्यवस्थेवर सवाल.

Oct 24, 2026
शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१ लाख द्या, सरकारने फक्त ५ हजार रुपये देऊन बोळवण केली; रोहित पवारांचा घणाघात

शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१ लाख द्या, सरकारने फक्त ५ हजार रुपये देऊन बोळवण केली; रोहित पवारांचा घणाघात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अशी रोहित पवारांची मागणी. क्षीरसागर यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली.

Oct 22, 2026
“९० च्या दशकातील गँगवॉर चालणार नाही – एकनाथ शिंदे!”

“९० च्या दशकातील गँगवॉर चालणार नाही – एकनाथ शिंदे!”

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा इशारा, शिंदेंची कठोर कारवाईची ग्वाही आणि विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबई पोलिसांची १५ पथके तपासात.

Oct 19, 2026
तुकाराम मुंढे यांची FDA आयुक्तपदावरून बदली झाली का? MPSC पेपरफुटी चौकशीच्या नियुक्तीनंतर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

तुकाराम मुंढे यांची FDA आयुक्तपदावरून बदली झाली का? MPSC पेपरफुटी चौकशीच्या नियुक्तीनंतर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

IAS तुकाराम मुंढे FDA आयुक्तपदी कायम आहेत. MPSC पेपरफुटी चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्तीनंतर त्यांनी बदलीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले.

Oct 13, 2026
MPSC अध्यक्षांच्या चौकशीवरून गुणरत्न सदावर्तेंचा सवाल; तुकाराम मुंडेंबाबत काय म्हणाले?

MPSC अध्यक्षांच्या चौकशीवरून गुणरत्न सदावर्तेंचा सवाल; तुकाराम मुंडेंबाबत काय म्हणाले?

MPSC आंदोलनावरून गुणरत्न सदावर्तेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल. भीमनवार यांच्या चौकशीबाबत तुकाराम मुंडे आणि अनुच्छेद 317 चा संदर्भ देत मोठा दावा.

Oct 12, 2026