Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

ओबीसी बांधव महामोर्चा

हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव मुंबई एल्गार महामोर्चासाठी रवाना

OBC Samaj Mahamorcha: ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी पाटस टोल नाका, ता. दौंड, जि. पुणे येथून मुंबई मंत्रालयावर भव्य ओबीसी एल्गार महामोर्चा


हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव मुंबई एल्गार महामोर्चासाठी रवाना

OBC Samaj Mahamorcha |

हिंगोली (OBC Samaj Mahamorcha) : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी पाटस टोल नाका, ता. दौंड, जि. पुणे येथून मुंबई मंत्रालयावर भव्य ओबीसी एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो (OBC Samaj Mahamorcha) ओबीसी बांधव आज रवाना झाले आहेत.

जिल्हा समन्वयक ॲड. रवि शिंदे, बालाजी देवकर, भास्कर पोले, विठ्ठल गाभणे, प्रा. गजानन थोरात आसोलेकर, संतोष मस्के, डॉ. वसंत मस्के, सोमनाथ रणखांब, सुदर्शन हाके, सोमनाथ महाजन, राजू भोसीकर, रंगराव हराळे, नपते, राजू बाभळे, प्रदीप मस्के, प्रमोद वडकुते, गोपाल सातपुते, मनोज मस्के, पांडुरंग चेन्ने, संतोष रणखांब, नारायण मस्के, अंकुश नाईक यांच्यासह हजारो कार्यकर्ते चारचाकी वाहनांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण आणि इतर मागण्यांसाठी हा (OBC Samaj Mahamorcha) एल्गार मोर्चा काढण्यात येत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.