उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज 1 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास नांदेड विमानतळावर आगमन झाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

Deputy CM Eknath Shinde

नांदेड (Deputy CM Eknath Shinde) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज 1 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास नांदेड विमानतळावर आगमन झाले.

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. आनंद तिडके-बोंढारकर,आ. प्रताप पाटील चिखलीकर तसेच  आरोग्य आयुक्त संजय काटकर, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महेश पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक  डॉ.निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.